आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Health:फास्ट फूड खाणारे जास्त काळ आनंदी राहत नाही, का वाचा?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ओटावा - मोठ्या प्रमाणावर फास्‍ट फूड खाणा-यांना छोट्या-छोट्या गोष्‍टींपासून आनंद मिळू शकत नाही. शास्त्रज्ञांच्या मतानुसार फास्ट फूड प्रेमी इतरांच्या तुलनेत लवकर बोर होतात. तसेच त्यांच्यामध्‍ये सहनशीलताही कमी असते. टोरांटो विद्यापीठच्या रोटमॅन कॉलेज ऑफ मॅनेजमेंटने अमेरिकेतील लोकांमधील खाण्‍याच्या पध्‍दती आणि मनोस्थितीवर संशोधन केले आहे.
लोक अनोळखी ठिकाणी नै‍सर्गिक वस्तू शोधण्‍यासाठी किती रस घेतात किंवा एक फूल पाहून त्यांना कोणती अनुभूती मिळते.

पिन कोडच्या सहाय्याने संशोधकांनी प्रत्येक भागातील फास्ट फूड रेस्तरॉंची संख्‍या निश्चित केली आणि नंतर तेथील नागरिकांना आठवड्यात किंवा दिवसभरात किती वेळा फास्ट फूड खाता हा प्रश्‍न विचारण्‍यात आला.जादा फास्ट फूड सेवन करण्‍या-यास इतरांच्या मानाने अधिक अस्वस्थपणाला सामोरे जावे लागते.
पुढे वाचा.....