आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Female Student Paraded Nude Dressing Up As Pope And Pubic Hair Shaved In Cross

पोपचा ड्रेस परिधान करून विद्यार्थिनीची अमेरिकेत न्यूड परेड!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- अमेरिकेतील कारनेग मेलन यूनिव्हर्सिटीच्या (सीएमयू) कॅम्पसमध्ये पोपचा ड्रेस परिधान करून न्यूड परेड करताना एका विद्यार्थिनीला पोलिसांनी अटक केले आहे. पोपचा ड्रेस परिधान केलेल्या अर्धनग्नावस्थेत तरूणीने तिच्या गुप्तांगावर एक क्रॉसचे चिन्हही काढले होते. डोक्यात पोपचा मुकुट आणि हातात सिगारेट होती. परेडदरम्यान ती कॅम्पसमध्ये तरुणांना कंडोमचे वाटप करत होती.

अटक करण्यात आलेल्या विद्यार्थिनीचे नाव कॅथरीन ओ कॉर्नर असून ती 19 वर्षांची आहे. कॅथरीनसोबत एका विद्यार्थ्यालाही न्यूड परेड करताना पोलिसांनी अटक केली आहे. रॉब एस गॉडशॉ असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. रॉब एस गॉडशॉ हा इलिनॉय यूनिव्हर्सिटीचा विद्यार्थी आहे. त्याच्यावर सार्वजनिक ठिकाणी अश्लिल चाळे करण्‍याचा आरोप लावण्यात आला आहे.