(फोटो - बार्सिलोना ला मर्स फेस्टिव्हलमध्ये सहभागी झालेले लोक)
बार्सिलोना - स्पेनमधील बार्सिलोना शहरामध्ये प्रत्येक वर्षी 'ला मर्स फेस्टिव्हल' चे आयोजन केले जाते. या उत्सवामध्ये 300 हून अधिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. कॅटालोनिया प्रांतामध्ये होत असलेल्या या कार्यक्रमासाठी संपूर्ण देशभरातून लोक येत असतात.
फेस्टीव्हलमध्ये लोक ह्युमन टॉवर (मानवी पिरॅमिड) तयार करतात.
आपल्याकडील 'दहीहंडी' प्रमाणेच हा कार्यक्रम असतो. याशिवाय या फेस्टिव्हलमध्ये नृत्य, परेड यासारखे कार्यक्रम होत असतात. हा उत्सव येथे 1871 पासून ते आजतागायत सुरु आहे.
पुढील स्लाइडवर पाहा, बार्सिलोनामधील 'ला मर्स फेस्टिव्हल' मधील छायाचित्रे...