आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Finally Imran Khan Ready For Talks With Government

इम्रान खानची वाटाघाटीची सरकारशी अखेर तयारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - तेहरिक-ए-इन्साफचे प्रमुख तथा विरोधी पक्षनेते इम्रान खान यांनी सरकारशी वाटाघाटी करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यासाठी आंदोलन मागे घेण्यात येईल, अशी भूमिका त्यांनी मांडल्याने राजधानीतील तणाव कमी होण्यास मदत होणार आहे. गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेली निदर्शने थांबावीत. त्यासाठी चर्चा करण्यास सरकारची इच्छा असल्याचे इम्रान यांनी म्हटले आहे. २०१३ मधील निवडणुकीत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची इम्रान यांची अट मान्य असल्याचे नियोजन आणि विकासमंत्री एहसान इक्बाल यांनी सांगितले.