आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fire & Ice: A Walk Inside An Ice Cave Next To The Mutnovsky Volcano In Northern Russia

AMAZING: ज्वालामुखीच्या अगदी जवळ, मात्र ही रहस्यमय गुफा आहे थंडच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तर रशियामधील मत्नोवस्की ज्वालामुखीजवळ एक गुफा आहे. छायाचित्रकार डेनिस बुदकोव आणि त्याच्या मित्रांनी ज्वालामुखीजवळ छायाचित्रे काढत होते. अचानक वेगाने बर्फवर्षाव सुरू झाला. बचावासाठी त्यांनी एका गुफेचा आधार घेतला. येथे त्यांना बाहेरपेक्षा जास्त थंडी वाजत होती.

डेनिसने जेव्हा आग पेटवली तेव्हा सगळेच आश्‍चर्यचिकत झाले. 940 फुट उंच असलेल्या गुफेत बर्फाचा जाड थर जमला होता. सामान्यत: ज्वालामुखी जवळ असताना बर्फ अशा पध्‍दतीने जमा होणे अशक्यच आहे. या गुफेतील क्षण अविस्मरणीय करण्‍यासाठी डेन‍िसच्या मित्रांनी मग गुफेतील छायाचित्रे कॅमे-यात कैद केली.

पुढील स्लाइड्सवर पाहा गुफेची छायाचित्रे ....

Source: siberiantimes.com