आशिया पॅसिफिक आर्थिक परिषदेची (अॅपेक) सोमवारपासून ( ता. 10) चीनमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक दोन दिवस चालणार आहे. तत्पूर्वी चीनच्या राष्ट्रीय क्रीडांगणमध्ये म्हणजेच 'बर्डस् नेस्ट'मध्ये मंगळवारी( ता. 4) आतषबाजी आकाशात पाहावयास मिळाली. अॅपेकच्या बैठकीसाठी एकूण 21 सदस्य राष्ट्रे उपस्थिती राहणार आहेत. divyamarathi.com तुम्हाला 4 नोव्हेंबर रोजी बीजिंगमध्ये झालेल्या आतषबाजीचे छायाचित्रे दाखवणार आहे.
पुढे पाहा विविधरंगी आतषबाजी...