आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौदीत महिलांसाठी पहिले स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रियाध - सौदी अरेबियात महिलांसाठी पहिल्यांदाच स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स सुरू करण्यात आले आहे. अल खोबर प्रांतातील कॉम्प्लेक्समध्ये महिला कराटे, योगा, फिटनेस क्लासमध्ये ट्रेनिंग घेऊ शकतील. स्पोर्ट्स सेंटरच्या संचालक हना-अल-जुहैर यांनी सांगितले की, या ठिकाणी महिलांना ब्लॅक बेल्टचे प्रशिक्षण देण्यात येईल. जागतिक दबावाखाली गतवर्षी सरकारने अँथलिट्सना लंडन ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्यास परवानगी दिली होती.