आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या महायुद्धाचे शतक महोत्सवी संचालन...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पहिले महायुद्ध सुरू होण्याच्या घटनेला सोमवारी 100 वर्षे पूर्ण झाली.4 ऑगस्ट 1914 रोजी ब्रिटनने पहिल्या महायुद्धात उडी घेतली. चेल्सिया रॉयल हॉस्पिटलमधील निवृत्त कर्मचारी व अन्य काही जणांच्या मालकीच्या कार या संचलनात सहभागी झाल्या होत्या. यामध्ये 40 विटेंज कार सामील झाल्या होत्या.

पुढे वाचा, भारतचे योगदान...