आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील पाच स्‍वच्‍छ नद्या, गंगा स्‍वच्‍छतेचे मोदी सरकारसमोर आव्‍हान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी गंगा नदीची स्वच्छता व सौंदर्यीकरणाबाबत विशेष विभाग स्‍थापन करण्‍याचा निर्णय घेतला. या विभागाची जबाबदारी उभा भारती यांच्‍याकडे देण्‍यात आली आहे. योजनेवर 25 हजार कोटींपेक्षा जास्त निधी खर्च केला जाऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गंगा नदीशी भावनीक नाते असले तरी, ही योजना राबवताना मोदी यांना डो‍के दुखी ठरणार असल्‍याची शक्‍यता वर्तवली जात आहे. गंगा नदीसोबत इतर नंद्याच्‍या स्‍वच्‍छतेसाठी युपीएच्‍या काळात 20 हजार कोटी रूपये खर्च करूनही आज काही ठिकाणी गंगानदीचे पाणी पिण्‍यायोग्‍य राहिलेले नाही. यामुळे मोदी यांनी गंगानदीच्‍या स्‍वच्‍छतेचा विडा उचलला आहे. मात्र या नदीची स्‍वच्‍छता करणे मोदी यांच्‍यासमोरचे एक आव्‍हान ठरणार आहे. गंगा नदीच्‍या निमित्ताने आज आम्‍ही तुम्‍हाला जगातील पाच स्‍वच्‍छ नद्याविषयी माहिती देणार आहोत.
पुढील स्‍लाईडवर जाणून जगातील स्‍वच्‍छ नद्या विषयी...