आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जॅक्‍सीसच्‍या काळापासून युद्धासाठी केला जातो अस्‍थायी पुलांचा वापर, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विविध देशामध्‍ये हजारो वर्षापासून युद्धासाठी विविध पद्धतींचा वापर केला जात आहे. युद्ध जिंकण्‍यासाठी, आक्रमन करण्‍यासाठी नद्यांचा‍ किंवा समुद्राचा अडथळा येत असले तर लाकडी पुलांचा वापर केला जात असे. या पुलांना तरंगणारे पुल म्‍हणून ओळखले जाते.
इ.स. पूर्व 480 वर्षापूर्वी जॅक्‍सीसच्‍या काळापासून या पुलांचा वापर केला जात असे. त्‍यांनतर 1973 मध्‍ये तरंगाणा-या पुलांचा वापर 'गॅरीग्लिआनो'च्‍या युद्धात करण्‍यात आला. अरब-इस्रायल देशासह अनेक देशांनी युद्ध जिंकण्‍यासाठी या पुलांचा उपयोग झाला. या पुलावरून सैनिक, युद्धासाठी लागणारे टँक, गाड्या सहज जात असत. युद्धसाठीचा वापर झाल्‍यानंतर हा पुल काढून टाकल्‍या जात असे.
सर्वात अगोदर कधी केला पॉन्‍टून ब्रिजचा वापर-
या तरंगणा-या पुलाला पॉन्‍टून ब्रिज नावाने ओळखले जाते. या पुलाची निर्मिती सर्वात आगोदर इ.स. पूर्व 480 च्‍या काळात करण्‍यात आली. पुलाची निर्मिती हेलजेसपॉन्‍ट वर आक्रमन करण्‍यासाठी जॅक्‍सीसच्‍या सैन्‍यांनी केली होती. ग्रीक इतिहासकार हेरोडेटस याच्‍या मतानुसार या पुलाची निर्मिती करण्‍यासाठी 676 जहाजांचा वापर करण्‍यात आला होता. पॉन्‍टून ब्रिज तयार करण्‍याच्‍या पद्धतीमध्‍ये बदल झाला असला तरी युद्धाचा काळात या ब्रीजचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असे. युद्ध जिंकण्‍यासाठी पॉन्‍टून ब्रिज महत्त्वाची भूमीका पार पाडत असे.

पुढील स्‍लाईडवर पाहा तरंगणा-या (पॉन्‍टून) ब्रिजची फोटो...