आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घ्या जगभरातील प्रत्येक भागातील खाद्यपदार्थांचा आस्वाद...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभर प्रवास करताना अनेक आश्‍चर्यकारक आणि मजेशीर गोष्‍टींचा अनुभव येत असते.याबरोबरच प्रत्येक ठिकाणाची वेशभूषा आणि खाद्यसंस्कृतीचाही अनुभव येतो. जगातील कोणत्याही संस्कृतीविषयी जाणून घेण्‍यासाठी स्वादिष्‍ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.खाद्यपध्‍दतीवर बहुतेकवेळेस पर्यावरण, उपलब्ध संसाधनांचा परिणाम होत असतो. अन्न हे जीवनावश्‍यक अशी प्रा‍थमिक गरज आहे. खाद्य पदार्थावरून कोणत्याही संस्कृती ओळखली जाते. उदाहरणार्थ सुशी असे नाव घेतल्यास जपान डोळ्यासमोर येतो, तर चिप्स म्हटले ,की ब्रिटन हा देशसमोर येतो.


सद्य:स्थितीत बहुतेक देशांचे खाद्यपदार्थ दुस-या देशात सहज मिळतात . इटलीचा पिझ्झा आणि पास्ता लोकांमध्‍ये जास्त खाल्ला जातो. तसेच चीनी नुडल्सच्याबाबत दिसते. जगभरातील खास पक्वान्ने पाहा पुढील स्लाइड्सवर...