आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील काही देशांचे खाद्यपदार्थ पाहताच तुम्‍ही व्‍हाल आवाक! बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'जो करेल पर्यटन त्‍याला येईल शहानपण' अशा आशयाची आपल्‍याकडे म्‍हण आहे, वाक्‍यप्रचार आहे. पर्यटन केल्‍यास आपणास नक्‍कीच त्‍या-त्‍या देशातील वेगळेपण पाहायला मिळते. वेगवेगळया गोष्‍टींची अनुभुती येते. प्रत्‍येक संस्‍कृतीमध्‍ये खाणपानाला विशेष महत्‍व असते.

खानपानाच्‍या आवडी-निवडी तेथील भौतिक वातावरण, तेथिल जैविक संसाधनावर अवलंबून असते. जसे की, सुशी म्‍हणताच जपान आपल्‍या नजरेसमोर येतो, चिप्‍सचे नाव काढताच ब्रिटन नजरेसमोर येतो. प्रत्‍येक भोजनावरुन त्‍या प्रदेशातील लोकांची एक ओळख बनते. तर काही वेळी एका देशातील खाद्यपदार्थ दुस-या देशातही लोकप्रिय असतात. जसे की, इटलीचा पिझ्झा, चीनच्‍या नुडल्‍स इत्‍यादी.

(फोटो ओळ- कोलंबिया देशामधील मुंग्‍यांची चटणी)

पुढील स्‍लाइडवर पाहा, जगातील काही खास खाद्यपदार्थ...