आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 सामर्थ्यशाली व्यक्तींत सहा महिला, विन्फ्रे पहिल्या स्थानी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - फोर्ब्जच्या जगभरातील 10 सामर्थ्यशाली व्यक्तींच्या नव्या यादीत 6 महिला आहेत. ओप्रा विन्फ्रे प्रथम क्रमांक, गायिका लेडी गागा दुसर्‍या तर स्टीव्हन स्पीलबर्ग तिसर्‍या क्रमांकावर आहे. त्यानंतर गायिका बेयोन्स व मॅडोना यांचा क्रमांक येतो. गायिका टेलर स्विफ्ट सहाव्या, विनोदवीर अ‍ॅलेन डीजेनर्स 10व्या स्थानी आहेत.