आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वराज यांचा शनिवारपासून चीन दौरा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज शनिवारपासून चार दिवसांच्या चीन दौऱ्यावर जात आहेत. स्वराज या दौऱ्यात चीनचे आपले समपदस्थ वांग यी यांच्याशी महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करतील.
त्या रशिया-इंडिया-चायना(आर आयसी) परिषदेतही भाग घेतील. दोन्ही देशांना गंभीर वाटणा-या द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक विषयांवर चर्चा केली जाईल.