आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Forgotten Falata Tribes Of South Sudan Live In Isolation

एकेकाळी अरबांची ओळख असलेले आदिवासी, आज लढत आहेत अस्तित्वाची लढाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नील - एकांतात राहावयास आवडणा-या फलता ही जमात अरब आदिवासींचे प्रतिनिधीत्व करते. पश्चिम आफ्रिकेत राहणारे हे आदिवासी 19 व्या शतकात दक्षिण सुदानमध्‍ये येऊन स्थाय‍िक झाले आहेत.मात्र येथील सरकार त्यांच्या कल्याणाची धोरण तयार करताना दिसत नाही. 2011 मध्‍ये सूदानचे दक्षिण आणि उत्तर सूदान अशी दोन राष्‍ट्र अस्तित्वात आली. या राष्‍ट्रांमधील सततच्या संघर्षात फलता आदिवासींचा नाहक बळी जात आहे.

फलता महिला सर्वसाधारणपणे छावण्‍यांमध्‍ये पुरुषांपासून वेगळ्या राहत आहे. यामुळे मुलांच्या आरोग्याचे प्रश्‍ननिर्माण झाली आहेत.आरोग्याच्या सुविधांबरोबरच आदिवासींना स्वच्छ पाणी मिळत नसल्याने त्यांना नाइलाजास्तव दुषित पाणी प्यावे लागत आहे. घाण आणि आरोग्य सुविधे अभावी ती मोठ्याप्रमाणावर आजार होत आहेत. सद्य:स्थिती अशी आहे, की सरकार तर जाऊन द्या पण साधे बिगर शासकीय संस्थाही त्यांची परिस्थिती जाणून घेण्‍याचा प्रयत्न करत नाही.

पुढे पाहा फलता आदिवासींचे छायाचित्रे...