आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 सेकंदात जमीनदोस्त केली 381 फूटी इमारत, हजारो लोकांनी लाइव्ह पहिले हे दृश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जर्मनीचे फायनान्शियल हब असणा-या फ्रॅंकफर्ट शहरातील एएफइ टॉवर कंट्रोल ब्लास्टच्या मदतीने 10 सेकंदात पाडण्यात आले.

1972 मध्ये बांधण्यात आलेल्या 116 मीटर उंच या इमारतीला पाडण्यासाठी 950 किलो स्फोटक वापरण्यात आले. या ठिकाणी आता गोइथ विद्यापिठाच्या दोन इमारती बांधल्या जाणार आहेत.

हे दृश जवळजवळ 10,000 लोकांनी लाइव्ह पाहिले. स्थानिक मिडीयाच्या मते ही इमारत पाडण्याआधी या भागात कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली होती.


आसा झाला ब्लास्ट

1 500 सुरक्षारक्षक केले तैनात
२ 250 फुटांवर लावले होते विस्फोटक
3 950 किलो ग्रॅम स्फोटक वापरण्यात आले.
4 50 हजार टनांचा ढिगा-या हाटवण्यासाठी 5 मिहिने लागले.

एफएफ टॉवर पाडतानाचे फोटो पाहा पुढील स्लाइडवर....