French Cyclist Francois Gissy Broke His World Record
या बहाद्दराने ताशी ३३३ किमी वेगाने चालवली सायकल, पाहा Video
8 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
पॅरीस - फ्रान्सच्या फ्रान्सवा जिस्सी याने ताशी ३३३ कि.मी.च्या वेगाने सायकल चालवण्याचा विक्रम केला आहे. सायकलला रॉकेट प्रापेलर बसवलेले होते. तथापि, जिस्सीने २५० मीटरच सायकल चालवली. त्याने आपला पूर्वीचा जागतिक विक्रम मोडला आहे. जिस्सीच्या सायकलीची बांधणी स्वीस कंपनी एग्झॉटिक थर्मो इंजिनिअरिंगने केली आहे.