आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रेंच स्पायडरमनची 27 मजली हॉटेलवर चढाई

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


हवाना - जगातील अनेक गगनचुंबी इमारती सर करण्याचा विक्रम नोंदवणारा फ्रेंच स्पायडरमन अ‍ॅलेन रॉबर्टने सोमवारी हवानातील प्रसिद्ध हबाना लायबर हॉटेलची इमारत कुठलाही आधार न घेता सर केली. रॉबर्ट 27 मजली इमारतीच्या छतावर चढताच श्वास रोखून पाहणा-या प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
मिनिटांमध्ये हबाना लायबरच्या छतावर चढताच रॉबर्टने क्युबाचा राष्ट्रध्वज फडकावून आनंदोत्सव साजरा केला.
2,717 फूट उंच असलेली दुबईतील बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच इमारत दोन वर्षांपूर्वी रॉबर्टने सहा तासांत सर केली होती.