आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: सोशल मीडियात पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ असे दिसतात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ नव्याने चर्चेत आले आहेत. पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख निवडताना त्यांनी पक्षपाती भूमिका घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. यामुळे पाकिस्तान लष्करातील एका वरिष्ठ जनरलने राजीनामा दिला असून लष्करात कुजबुज वाढली असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणामुळे नवाज शरीफ पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांची फनी छायाचित्रे इंटरनेटच्या महाजालात फिरू लागली आहेत.
बघुयात त्यांची काही भन्नाट छायाचित्रे, पुढील स्लाईडवर