आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Funny Photos Of Guard Of Honour Fainting In Guard Of Honor

अरंरंऽऽऽऽ पडलाऽऽऽ... गार्ड ऑफ ऑनरमध्ये घडल्या अशा लाजिरवाण्या घटना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- ब्रिटनमध्ये पासिंग आऊट प्ररेड सुरू असताना प्रिंस चार्ल्स यांच्यासमोरच एक जवान बेशुद्ध झाला.)
भारताच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आलेले चीनचे अध्यक्ष शी. जिनपिंग यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. गार्ड ऑफ ऑनर एक सन्मान म्हणून दिला जातो. विशेष म्हणजे अतिथींचे स्वागत करण्यासाठी गार्ड ऑफ ऑनर ठेवला जातो. परंतु, बऱ्याच वेळा असे झाले आहे, की सन्मान देण्यासाठी असलेल्या गार्ड ऑफ ऑनरमध्ये लाजिरवाणे किस्सेही घडले आहेत.
गेल्या वर्षी युक्रेनचे राष्ट्रपती यानुकोविच यांचे सरकार असताना अजरबैजान येथील राष्ट्रपदी दौऱ्यावर आले होते. यावेळी एका जवानाची टोपी हवेने पडली. ती सांभाळण्यासाठी जवानाला कमालिची कसरत करावी लागली. हे दृष्य बघून दोघांच्याही चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली.
पाकिस्तानमध्ये असाच एक मजेशीर किस्सा झाला होता. गार्ड ऑफ ऑनर देताना दोन वेगवेगळ्या पलटण एकमेकांसमोर वळल्या होत्या. त्यानंतर त्यांनी एकमेकांना याचा दोष दिला.
1987 मध्ये भारताचे तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी जेव्हा श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेले होते. तेव्हा एका जवानाने त्यांच्यावर बंदुकीच्या बटने हल्ला केला होता.
पुढील स्लाईडवर बघा प्रतिष्ठित गार्ड ऑफ ऑनरमधील मजेशीर किस्से.... राजीव गांधी यांच्यावर कसा झाला होता हल्ला... आणि युक्रेनमधील किस्सा....