आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : या मुलींसोबत घडले असे काही की...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्राणीमात्रावर प्रेम करावे ही शाळकरी वयापासून दिली जाणारी शिकवण आहे. मात्र, प्राण्यांनी 'असे' काही केले तर हसावे की रडावे हे कळत नाही. कारण त्यांच्या मनात काय चाललयं हे आपल्या समजण्या पलीकडचे असते. असे असले तरी, अशा घटना घडल्या की धमाल उडते. काही जणांना मात्र कितीही सांगितले तरीही ते मुक्या प्राण्यांच्या जगात लुडबूड करायला येतातच. आणि असे काही घडले की मग रडतात नाही तर पळत सूटतात.

अशाच काही फोटोंचे कलेक्शन आमच्या फेसबुक फ्रेंड सर्कलच्या शेअरिंगमधुन तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
हे फोटो पाहिल्यानंतर सौंदर्यवती, आमचे चाहाते प्रत्येक ठिकाणी आहेत असं म्हणण्याचे धाडस करणार नाहीत.