आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भूss भूss भूss याच्यासाठी \'कुत्रा\' शिवी नाही तर खरी ओळख, वाचा FURRIES बद्दल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा आहे श्वानाच्या वेशातील माणूस. याला श्वानासारखे राहायला आवडते. अगदी लहानपणापासून. लहान असताना त्याने श्वानासारखे वागायला सुरवात केली होती. पण वडीलांनी बऱ्याच वेळा रागवल्यावर मनाला आवरले. परंतु, वडीलांचे निधन झाल्यावर त्याला मोकळीक मिळाली. हवे तसे राहायची आणि वागायची.
या व्यक्तीचे नाव मॅथ्‍यूज असून तो 47 वर्षांचा आहे. तो बेरोजगार असून रशियातील प‍िट्सबर्ग येथे राहतो. जर त्याला पुन्हा एकदा जन्म मिळाला, तर त्याला श्वान व्हायला आवडेल. मॅथ्‍यूज ज्या-ज्या ठिकाणी जातो... विशेषत: जेव्हा तो घरी आणि मित्रांबरोबर असतो तेव्हा केसाळ श्‍वानाचा पेहराव परिधान करुन बूमर बनतो. यावेळी त्याला खायलाही श्वानाचे भोजन हवे असते. त्याच्याशी कुणी बोलले तर तो भूss भूss भूss करीत संवाद साधतो.
वेगवेगळ्या प्राण्‍यांप्रमाणे आपली वेशभूषा करुन त्याप्रमाणे राहावयास आवडणा-या लोकांना फरीज म्हटले जाते. मॅथ्‍यूजला श्नासारखे धावायला आवडते. तो श्‍वानाप्रमाणे जेवण घेतो. 6 फुट उंच असलेला मॅथ्‍यूज श्‍वानगृहात झोपतो. त्याच्यासाठी त्याने खास श्वानगृह तयार केले आहे. श्‍वान त्याला खूप आवडतात. त्यांच्यासोबत तो खेळतोही.
पुढे पाहा फरीजची आणखी छायाचित्रे...