आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUTURE TECHNIQUES: हे गॅजेट बदलून टाकतील तुमचे आयुष्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयुष्य अधिक सुकर बनवण्यासाठी शास्त्रज्ञ आहोरात्र मेहनत करत असतात. कधी आपण विचारही करू शकत नाही एवढ्या लहान आकाराचे मशिन तयार करतात तर कधी होम अपलाइन्सेस, खेळ, आणि सर्वच क्षेत्रात हे अविष्कार आपल्याला पाहायला मिळतात.
लहान आकार असणारे, कमी ऊर्जा लागणारे, टिकाऊ आणि वापरण्यासाठी सोपे असणारी उपकरणे तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यापैकी काही उपकरणे लवकरच बाजारात दाखल होतील तर काही उपकरणांची प्राथमिक चाचणी सुरू आहे.
स्वत:च दूरूस्त होणारे कॅम्प्यूटर
लंडन विद्यापिठातील शास्त्राज्ञांना हिलिंग कॅम्प्यूटर तयार करण्यात यश मिळाले आहे. तांत्रिक बिघाड झाल्यानंतर हे सॉफ्टवेअर त्याला स्वत:च रिपेअर करेल आणि हे कधीही क्रॅश होणार नाही. न्यू साइंटिस्टच्या अहवालानूसार हे 'सिस्टोमिक' मशिन करप्ट डाटाला स्वत:च रिकव्हर करते.
काय फायदा होणार
लष्कराला याची मदत होईल. युद्धात वापरण्यात येणा-या ड्रोनमध्ये काही बिघाड झाल्यास ते स्वत:हून दूरूस्त होईल. विविध संस्थाच्या आकडेवारीत तंत्रज्ञानामूळे होणा-या चुका या तंत्रज्ञानामुळे कमी होतील याबरोबरच वेळेचीही बचत होईल.
फ्यूचर गॅजेटविषयी माहिती मिळवण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...