आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परदेशातील महाराष्ट्र मंडळातही उत्साहात विराजमान झाले लाडके गणपती बाप्पा...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतात जेवढ्या उत्साहाने गणपतीचे आगमन होत आहे त्याच उत्साहाने परदेशातील महाराष्ट्र मंडळेही हा उत्सव साजरा करताना दिसत आहेत. सिंगापूर येथील महाराष्ट्र मंडळात विराजमान झालेल्या गणपतीचे फोटो आम्ही खास तुमच्यासाठी शेअर करत आहोत.उत्सव काळात येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे.

फोटो - सर्व फोटो महाराष्ट्र मंडळ सिंगापूर यांच्या फेसबुक पेजवरुन घेण्यात आलेली आहे.