आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • German Pianist Stefan Aaron Plays An Orange Piano On A Flying Carpet

वास्तवात बनली उडणारी चटई, या महिलेने हवेत उडून वाजवला पियानो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बालपणी हवेत अलादीनच्या उडत्या चटईविषयी किंवा त्याच्या काहाण्या सर्वांनी ऐकल्याच असतील. परंतु जर्मनीत अशी उडणारी चटई वास्तवात बघायला मिळत आहे.
फरक इतकाच, की ही चटई जादूगरने उडवलेली नसून एक हेलिकॉफ्टरला बांधलेली आहे. या उडत्या चटईवर एक संगीतकार बसलेला आहे. जर्मनीमध्ये म्यूनिख एअरपोर्टच्या वरती जर्मन पियानो वादक आणि संगीतकार स्टीफन आरोनने 'ऑरेंज पियानो टूर'दरम्यान ढगांमध्ये उडत्या चटईवर बसून पियानो बाजवला.
4 वर्षांपासून करत आहे 'ऑरेंज पियानो टूर'
संगीतकार स्टीफन आरोन जगभरात अनेक ठिकाणी उडून केशरी रंगाचे पियानो वाजवले आहे. जर्मनच्या म्यूनिख तिचे चौथे स्टेशन आहे.
कशी उडाली चटई
सर्वात पहिले एक अ‍ॅल्युमिनिअम प्लॅटफॉर्म तयार करण्यात आले. ते हूबेहूब चटईप्रमाणे दिसू लागले. त्याला घट्ट हेलिकॉफ्टरला बांधण्यात आले. त्यावर ऑरेंज पियानोसमोर बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आली. हेलिकॉफ्टरसह हे अ‍ॅलिम्यूनिअम प्लॅटफॉर्म उडाले तेव्हा दूरवरून ते चटईप्रमाणे दिसले.
पुढे पाहा: उडत्या चटईची खास छायाचित्रे...