आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौंदर्यवतींचा मेळा अन् पोटात गोळा...!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंडोनेशियातील बाली बेटावर रविवारपासून सुरू झालेल्या विश्वसुंदरी स्पर्धेत जगभरातील सौंदर्यवतींचा मेळा भरला आहे. स्पर्धेच्या प्रारंभी हात उंचावून अभिवादन करताना 2012 ची विश्वसुंदरी चीनच्या वेनशिया यू (मध्यभागी) आणि अन्य स्पर्धक.