आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Giant Eurasian Bear Teaches Her Young Cub How To Climb A Tree

अस्‍वलाच्‍या पिल्‍लांची मस्‍ती! कसे चढतात झाडावर, बघा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फिनलॅड - आपल्‍या पाल्‍याचा पहिला गुरु आई असते् असे म्‍हटले जाते. याला प्राणीसुध्‍दा अपवाद नाहीत. चित्रामधील यु‍रेशियन अस्‍वल माता आपल्‍या पिलांना झाडावर चढणे शिकवित आहे. अन्‍य शिकारी प्राण्‍यांपासून आपल्‍या मुलांची शिकार होऊ नये यासाठी तीने काळजी तिच्‍या पिलांची काळजी घेतली असून पिलांना झाडावर चढणे शिकविले आहे. लिथुआनियन फोटोग्राफर दालिया क्‍वेडराइट आणि गीएड्रस स्‍टेकाउस्‍कस यांनी ही छायाचित्रे घेतली आहेत.

छायाचित्रकार क्‍वेडराइटच्‍या सांगण्‍यानुसार, अस्‍वलांच्‍या पिलांना त्‍यांच्‍या आईने प्रशिक्षण दिल्‍यानंतर पिल्‍ले निर्भिडपणे झाडावर चढत होती.

युरेशियन अस्‍वलांविषयी

  • एक युरेशियन अस्‍वल 300 किलो वजनाचे असते.
  • हे अस्‍वल साडे सहा फुट लांब असते.
  • अस्‍वलांच्‍या पिलांची लांबी अडीच फुट असते.
  • अस्‍वलांच्‍या पिलांना जोपर्यंत झाडावर चढविणे शिकविले जात नाही तोपर्यंत पिल्‍लू झाडावर चढू शकत नाही.

पुढील स्‍लाइडवर पाहा, अस्‍वलांच्‍या पिल्‍लांची मस्‍ती करतानाची छायाचित्रे...