आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालपणापासून तारुण्यापर्यंत कशी बदलते मुलींची रूम, पाहा 23 फोटोंमध्ये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बालपणापासून तारुण्यापर्यंतच्या काळात मुलींमध्ये विविध बदल घडतात. यामध्ये शारीरिक बदलासोबतच वैचारिक बदलही होतात. फॅशनपासून ते खानपान, व्यवहार, आवड-नावड इ. गोष्टी एखाद्या मुलीला इतरांपासून वेगळ बनवतात.
त्याचप्रमाणे, मुलींची रूम बाहेरील लोकांसाठी कुतूहलाचा विषय असतो. खरं सांगायचे झाल्यास एखाद्या मुलीची किंवा महिलेची रूम तिच्या स्वभाव आणि आवडी-निवडीबद्दल सांगते. लेबनानच्या फोटोग्राफर रानिया मतर यांनी पहिल्यांदाच मुलीच्या रूमची पाहणी करताना या गुप्त रूमची कथा संपूर्ण जगासमोर आणली आहे. रानिया म्हणतात, की त्यांना हे फोटो घेण्याची प्रेरणा स्वतःच्या मुलीकडून मिळाली. त्यांनी आपल्या मुलीच्या रूमला तिच्या बालपणापासून तारुण्यापर्यंत बदलताना पाहिले आहे. रानिया यांनी जवळपास १२५ मुलींच्या रूमचे फोटो आपल्या कॅमेर्‍यात कैद केले आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा कसा आहे मुलींचा हा संसार...