आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रसिद्ध ओगुरी कॅपच्या सोन्याच्या घोड्यावर जपानी स्वारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोन्याचा घोडा पाहून हबकलात...टोकियोच्या ओकोहामा उपनगरात सध्या सोन्याचे दागदागिने, वस्तूंचे प्रदर्शन सुरू आहे. त्यानिमित्त जपानचा प्रसिद्ध घोडा ओगुरी कॅपचा हा भव्य पुतळा तयार करण्यात आला आहे. या ओगुरीने प्रथम श्रेणीच्या चार शर्यती जिंकल्या होत्या. सन 2010 मध्ये तो मृत्यू पावला. गोल्ड एक्स्पोच्या निमित्ताने फायबर रिइनफोर्सड प्लास्टिक (एफआरपी)चा वापर करून हा घोडा तयार करण्यात आला असूून त्याला सोन्याचा वर्ख देण्यात आला आहे. गुरुवारी जपानचा प्रसिद्ध जॉकी युताका याने घोड्यावर स्वार होऊन हौस भागवून घेतली.
01 कोटी 17 लाख 35 हजार रुपये एवढी त्याची किंमत आहे.
पुढील स्लाइड्‍सवर पाहा, हॅलो किटी बाहुलीचा सुवर्ण अवतार.....