आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Google Leases Nasa Airfield To Develop Space Exploration

क्षणात माहिती देणा-या गुगलला हवी नासाची जागा, जाणून घ्‍या कंपनीची महत्त्वाकांक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुगल कंपनीने अंतराळ कार्यक्रमांमध्‍ये भागीदारी वाढवणे आणि रोबो तयार करण्‍यासाठी नासाशी हात मिळवणी केली आहे. कंपनीने नासा मोफेट फेडरल एअरफ‍िल्ड 60 वर्षांकरिता भाडेतत्त्वावर घेतले आहे. त्यासाठी सात हजार कोटी रुपये दिले जाणार आहे.
हवाई क्षेत्र गुगलसाठी महत्त्वाचे आहे. एक कंपनीचे माउंटन व्ह्यू हे मुख्‍यालय जवळ आहे. दोन येथील प्राजेक्ट एअरफील्डशी जोडण्‍यासाठी जास्त खर्च येणार नाही. तीन गुगलला अंतराळ संशोधन, एव्हिएशन आणि रोबो या प्रकल्पासाठी भागीदार हवा आहे.यासाठी हा एअरफ‍िल्ड गुगलासाठी महत्त्वाचा आहे. नासाची ही जागा रिकामी आहे. येथे दोन रनवे आणि एक गोल्फ कोर्स आहे. हा व्यवहार नासाकरिताही फायदाचा आहे.

पुढे पाहा गुगलने भाडेतत्त्वावर घेतलेले नासाचे एअरफील्डची छायाचित्रे...