आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन मित्र एकत्र येतात अन् सुरू होतो GOOGLE चा ऐतिहासिक प्रवास, वाचा प्रेरणादायी स्टोरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दररोज तंत्रज्ञानाच्या जगात काहीना काही घडामोडी घडताना दिसून येत आहेत. मायक्रोसॉफ्ट ही कंपनी आगामी वर्षात 18 हजार कर्मचारी कपात करणार आहे. 'वाय-फाय'ला लाय-फाय हा पर्याय येत आहे. पण नव्वदीच्या दशकात असा काही प्रकार नव्हता. तंत्रज्ञानाची प्रगती आजच्या इतकी झाली नव्हती. अशा वेळी दोन मित्र एकत्र आली. 4 सप्टेंबर, 1998 रोजी कॅलिफोर्नियातील मेनलो पार्कच्या छोट्याशा गॅरेजमध्‍ये 'गुगल'ची सुरूवात करतात. ते दोन मित्र म्हणजे लॅरी पेज आणि सर्गे ब्रीन.
आज जो तो आपल्याला हवी ती माहिती गुगलमध्‍ये शोधतो. लॅरीला मुळात कंपनीला Googol असे नाव द्यायचे होते. पण ते झाले गुगल...
पुढे वाचा गुगलमधील कार्य संस्कृतीविषयी....
संदर्भ
1. Google ची दुनिया, आशिष जोशी, कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक 2013.
2. www.britannica.com