आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Google Street View Catches Australian Couple Sex On Road

भररस्त्यावर सुरू असलेल्या प्रेमलिला, गुगलने दाखवल्या जगाला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण ऑस्ट्रेलियाचे एक युगल रस्त्याच्या कडेला कार उभी करून निळ्या नभाखाली प्रेम करत होते. त्याचवेळी तेथून जात असलेल्या गुगल स्ट्रीट व्ह्यू कारने त्यांचे नको ते दृष्य टिपले.

गुगलच्या कॅमे-यात कैद होण्यापर्यंत ठीक होते, पण एका व्यक्तीने हे स्ट्रीट व्ह्यू पाहिले आणि त्यानंतर त्यांच्या प्रेमाचा बहर इंटरनेटवर वेगाने पसरू लागला आहे.

गुगल स्ट्रीट व्ह्यू नुसार हे युगल दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या ड्यूक्स हायवेवर बीएमडब्ल्यू कारच्या शेजारी कामक्रीडेत मग्न होते.