आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Google To Buy Skybox For $500 Million, Divya Marathi

गुगल खरेदी करणार स्कायबॉक्स; 50 कोटी डॉलरमध्‍ये होणार सौदा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - इंटरनेट सेवा पुरवणा-या गुगलने सॅटेलाइट निर्मिती करणा-या स्कायबॉक्स या कंपनीची 50 कोटी डॉलरमध्‍ये खरेदी करणार आहे. या करारामुळे महाकाय सर्च इंजिन आता स्वत:चे सॅटेलाइट पाठवून हवाई छायाचित्रे आणि जगातील दूर असलेल्या भागांना ऑनलाईन सुविधा देऊ शकते.स्कायबॉक्सच्या सॅटेलाईटमुळे गुगलचे नकाशे अद्ययावत चित्रांसह अचूक असतील असे स्कायबॉक्स कंपनीने आपल्या प्रसिध्‍दी प्रत्रकात मंगळवारी(ता. 10) सांगितले आहे.
आम्ही आशावादी आहोत स्कॉयबॉक्सची टीम आणि तंत्रज्ञान आपत्ती मदत आणि इंटरनेट सुविधा सुधारण्‍यासाठी गुगलला मदत करिल, असे पत्रकात म्हटले आहे.

पुढे वाचा .....