आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अबब... कोणाचे आहे हे 42 एकरांत 660 कोटी रुपयांचे ऑफिस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेब कंपन्यांना मोठय़ा कार्यालयाची गरजच काय? लॅपटॉपवर सॉफ्टवेअर टाकले की झाले काम. या भ्रमात असणार्‍यांचा गैरसमज दूर करणारी ही माहिती. कॅलिफोर्नियात गुगलचे ‘बे-व्ह्यू’ हेडक्वार्टर असे उभारले जात आहे, जिथे जास्तीत जास्त कर्मचारी परस्परांना भेटू शकतील आणि कल्पनांची देवाणघेवाण होऊ शकेल.

स्लाईडच्या माध्यमातून जाणून घ्या काय आहे या ऑफिसचे वैशिष्टय.