फोटो: अमान्डा ब्रूवरद्वारा काढण्यात आलेली व्हाइट शार्क
छायाचित्रामध्ये तुम्ही ज्या व्हाइट शार्कचा भयानक जबडा बघत आहात तो न्यूयॉर्कच्या अमान्डा ब्रूवरद्वारा काढण्यात आला आहे. अमान्डा यांनी हा फोटो दक्षिण अफ्रीकेत टिपला आहे. सध्या हा फोटो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अमान्डा हे प्रोफेशनल फोटोग्राफर नसून एका शाळेत आर्ट टिचर म्हणून काम करतात.
अमान्डा यांनी त्यांच्या GoPro कॅमेराच्या मदतीने व्हाइट शार्कचे फोटो कैद केले आहेत. अमान्डा सांगतात की, मी खुप नशीबवान आहे की मला व्हाइट शार्कचे फोटो घेण्यात यश आले. हे फोटो घेताना मी खुप घाबरले होते. आत्तापर्यंत अमांडा यांच्या या फोटोला ब-याच जणांनी लाईक केले आहे.
पुढील स्लाइडवर पाहा, व्हाइट शार्कचे व्हायरल झालेले काही निवडक फोटो ...