आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Green Tea Can Relief From Back Pain, Divya Marathi

ग्रीन टी घ्‍या, पाठदुखी पळवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - आज माणूस तणावपूर्ण जीवन जगत आहे. कॅल्शियमच्या अभावी काहीजणांचे हाडे कमकुवत झाली आहेत. नुकतेच चीनमध्‍ये एक नवीन संशोधन पुढे आले आहे. त्यानुसार ग्रीन टी हा एक उत्कृष्‍ट अँटिऑक्सिडेंट ( प्रति‍जैविक) ठरु शकतो. जर पाठीला दुखापत झाली असेल, तर ग्रीन टी त्यास गुणकारी ठरले.
चीनच्या संशोधकांनुसार ग्रीन टीमध्ये पॉलिफेनॉल्स हा घटक असतो. जो पाठीच्या पेशींना ऑक्सिडेंटिव्ह स्ट्रेसपासून वाचवतो. यामुळे दुखापत भरून येते. ग्रीन टीचा प्रयोग उंदरांवर प्रयोग करण्‍यात आला होता.