ग्वाटेमाला शहरातील एक स्मशानात विचीत्र परिस्थिती निर्माण झाली आहे. चिरनिद्रेत असलेल्या प्रेतांना पुन्हा जागे केले जात आहे. वाढत्या शहरीकरणाचा परिणाम या स्मशानभूमीवर झाला आहे. प्रेतांसाठी जागा कमी पडत असल्यामुळे स्मशानातील 'ममी'ना (थडग्यांना) बाहेर काढले जात आहे.
या देशातील स्मशानात प्रेतासाठी लीज वर जमीन घ्यावी लागते. ज्या कुटुंबातील प्रेत या स्मशानभूमीत ठेवण्यात आले, त्या कुटुंबाचा वारसा चालवणा-याला प्रेतासाठीच्या जागेचे भोडे द्यावे लागते. ज्या लोकांनी भाडे दिले नाही, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या ममी बाहेर काढल्या जात आहेत.
हातोड्यांनी तोडली कबरी-
स्मशानातील कर्मचारी हातोड्याच्या मदतीने कबरी तोडत आहेत. प्रेत बाहेर काढून प्लॅस्टिकच्या बॅगेत भरले जात आहेत. या बॅगवर प्रेताचे जंडर, नाव, कबरीला दिलेला नंबर लिहला जात आहे. सप्टेंबर- अक्टोंबर या दाने महिन्यात दोन हजार थडगे बाहेर काढण्यात येणार आहेत.
पुढील स्लाईडवर पाहा या स्मशानाची झालेली आवस्था...