आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Guilty Dog Showers Crying Baby With Gifts After Stealing Toy, Divya Marathi

रडत असलेल्या चिमुकल्याला श्‍वानाने केले शांत, पाहा Videos

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्वात प्रामाणिक प्राणी म्हणून श्‍वानाचे नाव घेतले जाते. तो आपला प्रामाणिकपणा क्षणोक्षणी दाखवत असतो. सध्‍या सोशल मीडियात एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यात एक श्‍वान रडत असलेल्या चिमुकल्याला शांत करण्‍याचा प्रयत्न करित आहे. या व्हिडिओत श्‍वान चिमुकल्याचे खेळण घेऊन जातो. यामुळे तो रडायला लागतो. आपल्या कृत्यामुळे असे झाले असावे असे श्‍वानाला वाटते व तो खेळणे चिमुकल्याला देऊन टाकतो. यानंतर तो घरातील सर्व खेळणे बाळाला आणून देतो.

संबंधित व्हिडिओ कुठला आणि तो कोणी बनवला आहे याबाबत अनभिज्ञता आहे. परंतु व्हिडिओत ऐकू आलेल्या आवाजात त्या श्‍वानाचे नाव चार्ली होते असे कळते.

पुढील स्लाइड्सवर पाहा चिमुकल्यांसह श्‍वानांची आणखी काही व्हिडिओ...