बर्मिंगहॅमशायरमधील 12 वर्षीय विद्यार्थिनी लुसी नीथने कमी वयात गिनीज बुकमध्ये विक्रम नोंदवला आहे. लुसीजवळ ऑनलाइन गेम‘मोशी मॉन्स्टर्स’ च्या पात्रांचा संग्रह केला आहे. अशी तिच्या जवळपास 1914 पात्रे आहेत. गेल्या तीन वर्षांत या संग्रहासाठी, लुसीला पॉकेटमनीमधून बरेच पैसे खर्च करावे लागले.
पुढे पाहा लुसीच्या संग्रहाचे आणि ऑनलाइन गेम'मोशी मॉन्स्टर्स' चे छायाचित्रे....