आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Half Naked Dancer Among Thousands To Kick Off Brazil\'s Carnival

PHOTOS : वाद्यांच्या तालावर बेभान होऊन नाचतात इथे महिला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्राझील कार्निव्हलची जगात अनेकजण उत्सूकतेने वाट पाहात असतात. भारतातही अनेकजण या कार्निव्हलच्या प्रेमात आहेत. या फेस्टिव्हलमधील डांस हे त्याचे मुख्य आकर्षण असते. बॉलिवूडलाही ब्राझील कार्निव्हालची भूरळ पडलेली आहे. 'धूम-२' मध्येही त्याची झलक पाहायला मिळाली होती.

कार्निव्हल ब्राझीलमधील प्रसिद्ध फेस्टीव्हल आहे. सेमी-न्यूड महिला यात वाद्यांच्या तालावर भानहरपून नाचतात. ९ ते १२ फेब्रुवारी पर्यंत यंदा फेस्टीव्हल सुरु होता. यात एक गर्भवती महिलादेखील डांस करताना अढळली.

कार्निव्हलमध्ये नृत्याबरोबरच अनेक चित्ररथही असतात. त्यांची सजावटही मनमोहक असते. एका चित्ररथातून प्राचीन इजिप्तचा देखावा उभारण्यात आला होता. त्यात एक महिला राज्यकर्ती दाखवण्यात आली होती.

किम कार्डशियन, कानिया वेस्ट आणि मेगन फॉक्स यांच्यासारखे सेलिब्रिटीही यात सहभागी झाले होते.
ब्राझीलचे अध्यक्ष डिल्मा रॉसेफ यांनीही या कार्निव्हलमध्ये सहभाग घेतला होता.