आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: ‘हॅलोवीन डे’ निमित्‍त भीतीदायक चेह-यांनी सजविले व्हॉइट हाउस!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो: अमेरिकेचे राष्ट्राध्‍यक्ष बराक ओबामा आणि फर्स्ट लेडी मिशेल ओबामा व्हाइट हाउसमधून बाहेर निघताना
वॉशिंग्‍टन – पाश्चिमात्‍य देशामध्‍ये ‘हॅलोवीन डे’ मोठ्या उत्‍साहात साजरा केल्‍या जातो. याला व्‍हॉइट हाउससुध्‍दा अपवाद नव्‍हते. उत्‍सवात अमेरिकन बराक ओबामा आणि मिशेल ओबाम यांनी सहभाग घेतला होता. यानिमित्‍त संपूर्ण व्हॉइट हाउस भीतीदायक चेह-यांनी सजविले होते. 31 ऑक्‍टोबरच्‍या रात्रीपासून सुरु होणारा हा उत्सव संपूर्ण आठवडाभर सुरु असतो.
या उत्‍सवात लोक रॅलीसुध्‍दा काढतात. त्‍यामध्‍ये चेह-यावर भीतीदायक मास्‍क लावून मोठ्या प्रमाणावर लोक सहभागी होतात. शिवाय ‘बॉनफायर’ चा कार्यक्रम होतो.
का आहे मान्यता:पूर्वजांच्‍या आत्मास शांती लाभण्‍यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
येथे झाली सर्वप्रथम सुरुवात : जर्मनीमध्‍ये 1978 मध्‍ये हॅलोवीन डे ची सर्वप्रथम सुरुवात झाली.
भारतातही क्रेज: दिल्ली,मुंबई, गोवा आणि बंगळुरुमध्‍ये या उत्‍सवाचे आयोजन केले जाते. युरोपमध्‍ये हा उत्‍सव फारच लोकप्रिय आहे.
पुढील स्‍लाइडवर पाहा, व्हॉइट हाउसमधील ‘हॅलोवीन डे’ सबंधीत छायाचित्रे...