आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TRAVEL: पर्वतावर टांगलेल्या आहेत कॉफिन्स, 460 वर्षांपासून ठेवले आहे धर्मगुरूचे शव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण सर्वांनी हॅगिग गार्डनचे नाव ऐकलेले आहे मात्र हॅगिंग कॉफिन्सविषयी आपल्याला माहिती नाही. पूर्वीच्या काळात असे काही समाज होते, की ज्यामध्ये कॉफिन्स (शवपेटी) झाडांवर टांगण्याची प्रथा होती. फिलीपाइन्समधील सगडामध्ये कॉफिन्स पर्वतांवर टांगण्याची परंपरा आजही आहे.
या देशातही होती ही परंपरा
चीन
इंडोनेशिया
फिलिपाइन्स
-सर्वात जूने हॅगिंग कॉफिन 2000 वर्ष जूने आहे.
-मोठ्या संख्येने पर्यटक हे कॉफिन्स पाहण्यासाठी येतात.
-गोव्यामधील एका चर्चमध्ये 460 वर्षांपासूनचे एका संताचे कॉफिन ठेवले आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने लोक या संताच्या दर्शनासाठी येतात.
या टांगल्या कॉफिन्सविषयी आणि गोव्यातील या रहस्यमय चर्चविषयी आम्ही आज तुम्हाला माहिती सांगणार आहोत.
कॉफिन पर्वतांवर टांगण्यामागे काय परंपरा आहे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...