आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: हृदयाचा ठोका चुकविणारे आकाशपाळणे!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आलिशान केसिनो आणि हॉटेलसाठी प्रसिध्‍द असलेले लास वेगास जगातील सर्वांत मोठा पाळणा असलेले ठिकाण आहे. जगभरामध्‍ये मोठ-मोठे पाळणे बनविण्‍याची स्‍पर्धाच सुरु आहे. न्‍यूयॉर्क मध्‍ये 630 फुट आणि दुबईमध्‍ये 689 फुटाचे पाळणे तयार करण्‍यात येत आहेत.

विद्युतवर चालणा-या या आकाशपाळण्‍यामध्‍ये कमी हिंम्‍मतीची व्‍यक्‍ती बसल्‍यास त्‍याच्‍या हृदयाचा ठोका चुकतो.

पुढील स्‍लाइडवर पाहा, जगातील सर्वांधीक मोठे आकाशपाळणे...