आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Heidi Van Horny Wants To Have Sex With 23 Men On Her 23rd Birthday

23 वा बर्थ डे \'स्पेशल\' करण्यासाठी 23 तरुणांसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करेल ही बाला!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोरंटो- वाढदिवस साजरा करण्याच्या विविध पद्धती आहेत. काही लोक केकवर मेनबत्ती प्रज्वलीत करतात तर काही मि‍त्रमंडळींसोबत मौज-मस्ती करून सेलिब्रेट करतात. मात्र, एका अतिउत्साही कॅनडियन पोर्न स्टारने तिचा 23 वा वाढदिवस एका अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचा संकल्प केला आहे. हेदी वॅन हॉर्नी असे या पोर्न स्टारचे नाव आहे. हेदी तिच्या 23 व्या वाढदिवशी 23 तरुणांसोबत शारीरिक संबंध प्रस्तापित करणार आहे.
'टोरंटो सन'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, हेदी वेन हॉर्नी हिने स्वत:च्या बर्थडेला 'स्पेशल' बनविण्यासाठी 23 अनोखळी तरुण सिलेक्ट केले आहेत. हेदी हिला 'एक्स रेटेड' सिनेमात काम करून चार आठवडे झाली आहेत. परंतु, अल्पावधीतच हेदीने तब्बल 10 सिनेमात काम केले आहे.
हेदीच्या बर्थडेला तिच्यासोबत सेक्स करण्यासाठी 500 तरुणांनी अप्लाय केल्याचे समजते. त्यापैकी 23 जणांचेच हेदीने सिलेक्शन केले आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी, क्लिक करा पुढील स्लाईडवर ...