आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Height, Age, Salary Of World Top Ten Leaders In G20 Summit

G-20: मोदींचे वय जास्त पण सॅलरी कमी, जाणून घ्या टॉप लिडर्सचे सॅलरी, शिक्षण आणि वय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिस्बेन (ऑस्ट्रेलिया)- जगातील शक्तिशाली नेते G-20 परिषदेसाठी ऑस्ट्रेलियात आले आहेत. ग्लोबल मीडियाचे लक्ष सध्या ऑस्ट्रेलियावर केंद्रीत आहे. या पार्श्वभूमिवर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, जगातील टॉप लिडर्सची उंची, सॅलरी, शिक्षण, जन्म तारिख आणि राशीसह अन्य रंजक माहिती.
मोस्ट पावरफुल 10 देशांच्या नेत्यांच्या उंचीवर नजर टाकली तर लक्षात येईल, की अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा आणि युकेचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरुन यांची उंची सर्वांत जास्त आहे. दोघांची उंची 6 फुट आणि 1 इंच आहे. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानचे पंतप्रधान शिन्झो अ‍ॅबे यांच्यासह तिसऱ्या क्रमांकावर येतात. ऑस्ट्रेलिया आणि चीनी राष्ट्रपतींची उंची 5 फुट 9 इंच आहे. रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन, फ्रान्सचे अध्यक्ष फ्रांस्वा ओलांद आणि ब्राझिलच्या प्रमुख डिल्मा रोसेफ यांची उंची 5'7 आहे. जगातील टॉप लिडर्समध्ये सर्वांत कमी उंची जर्मनीच्या चान्सर्लर अॅंजेला मार्केल यांची आहे. त्या केवळ 5'5 इंच उंचीच्या आहेत.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, जगातील टॉप लिडर्सची सॅलरी, शिक्षण, वय आणि इतरही रंजक बाबी...