आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Helle Thorning Schmidt? Obama \'Selfie\' Taker Is Denmark\'s Prime Minister

पती, पत्नी और \'वो\', ओबामा अन् \'तिचे\' सेल्फी फोटो पाहताच भडकली मिशेल...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोहान्सबर्ग- अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून आणि डेन्मार्कच्या पंतप्रधान हेले थॉर्निंग-श्मिड यांनी जोहान्सबर्गच्या फुटबॉल मैदानात नेल्सन मंडेलांना श्रद्धांजली अर्पित करता-करता आपला एक 'सेल्फी 'फोटो घेतला. बड्या व्यक्तिमत्त्वाच्या लोकांनी एकत्र घेतलेल्या फोटोला 'सेल्फी' म्हटले गेले आहे. त्या छायाचित्रात बराक ओबामा यांची पत्नी मिशेल ओबामाही दिसत आहेत पण त्या 'सेल्फी'त सहभागी नाहीत. हे छायाचित्र अशा 'सेल्फी'त सामील केले गेले आहे. ओबामा, कॅमेरून आणि हेल यांच्या छायाचित्रांबाबत टि्वटरवर खूप लोक टिप्पणी करीत आहेत.
पुढे वाचा काय सेल्फी शब्द, ऑक्सफोर्डने 'सेल्फी' हा शब्द जाहीर केला वर्ड ऑफ द ईयर 2013