छायाचित्रात तुम्हाला'हिम्बा' आदिवासी महिला दिसत आहे. हिम्बा नामीबियाच्या ईशान्य भागात पशूपालक जमात आहे.स्वत:कडे गाय असणे हे या जमातीत प्रतिष्ठेचे मानले जाते, असे एका अहवाला पुढे आले आहे.
बहुविवाहाला प्रोत्साहन
हिम्बा संस्कृतीत विवाहाला अनन्य साधारण महत्त्व आहे. या जमातीत बहुविवाहाला प्रोत्साहन दिले जाते. स्त्रिया विवाहानंतर एकपेक्षा जास्त पुरुषांबरोबर संबंध ठेवू शकतात.तसेच पुरुषही करु शकतात.
महिला घेतात आर्थिक निर्णय
जगभरातील आदिवासींचे
आपापले कायदे-नियम आहेत. हिम्बा जमातीत पुरुष हा कुटूंब असतो. पण सर्व अार्थिक निर्णय केवळ स्त्रिया घेतात.
पुढील छायाचित्रांमध्ये पाहा हिम्बा आदिवासीचे दिनचर्या...