आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hiroshima Atomic Bomb Anniversary, Divya Marathi

6 ऑगस्ट मानवी इतिहासातील काळा दिवस, आजच्याच दिवशी अमेरिकेने टाकला होता अणुबॉम्ब

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
त्या सकाळी तारिख होती 6 ऑगस्ट आणि वर्ष 1945. जपानच्या हिरोशिमा शहरात असे वाटत होते, की रात्र लवकर झाली. सकाळचे सव्वा आठ वाजता लोक दररोजच्या कामावर निघण्‍याच्या तयारीत होते. पण अचानक अमेरिकेने विमान बी-29 ने अणुबॉम्ब टाकला. ही घटना मानवी इतिहासात काळ्या अक्षरांने लिहिण्‍यात आली. या अणुबॉम्ब हल्ल्यात 1 लाख 18 हजार 661 लोकांचा जीव गेला. नंतर तो आकडा वाढला.
आज म्हणजे 6 ऑगस्ट रोजी या अणुबॉम्ब घटनेला 69 वर्षे पूर्ण झाले. अमेरिकेने सर्वात क्रूर अशी कारवाई जपानमधील हिरोशिमा शहरावर अणुबॉम्ब टाकून केली. हा काळ होता दुस-या महायुध्‍दाचा.
ऑपरेशन 'लिटल बॉय'
अणुबॉम्ब हल्ल्याच्या मोहिमेला 'लिटल बॉय' असे नाव देण्‍यात आले होते. अमेरिकेने अणुबॉम्बची निर्मिती मॅनहॅटन प्रकल्पाअंतर्गत लॉस अलामोसमध्‍ये केली होती.
पुढे पाहा हिरोशिमावरील अणुबॉम्ब हल्ल्याची हृदयद्रावक छायाचित्रे....