(छायाचित्र- 9/11/2001 रोजी अमेरिकेचे तत्कालिन अध्यक्ष बुश यांना दहशतवादी हल्ल्याची माहिती देताना अमेरिकी प्रशासनाचा अधिकारी.)
इतिहास आपल्याला नेहमी खुणावत असतो. त्यातून बरेच काही शिकायला मिळते. एखाद्या घटनेचा फोटो त्यातून बरेच काही सांगण्याचा प्रयत्न करीत असतो. असा फोटो अमुल्य असतो. त्यातून व्यक्त होणाऱ्या भावनाही अमुल्य असतात. असेच काही Historical Pictures आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय. त्यातून बरेच काही आपल्याला बघता येईल, जाणून घेता येईल.
तर चला इतिहासात डोकावून बघुयात... Historical Pictures... पुढील स्लाईडवर क्लिक करा...