आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • HIV Test Prompts Proposal For Porn Film Moratorium

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कलाकार HIV+ सापडल्याने पोर्न फिल्म इंडस्ट्रीचे धाबे दणाणले, चित्रपट निर्मीतीवर बंदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत पोर्न फिल्ममध्ये काम करणा-या एका कलाकाराला ए़ड्स असल्याचे निष्पन्न झाले आहे. या कलाकाराची एचआयव्ही टेस्ट पॉजिटीव्ह आल्यानंतर बुधावारी तत्काळ पोर्न फिल्मच्या निर्मीतीवर बंदी घालण्यात आली आहे. पोर्न इंडस्ट्रीने या कलाकाराची माहिती मिळवली आहे. त्यासाठी त्यांना फार कष्ट घ्यावे लागले.

या कलाकारासोबत काम करणा-या महिला कलाकाराचीही एचआयव्ही टेस्ट करण्यात आली आहे. त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही. पोर्न फिल्म इंडस्ट्री संघटनेच्या संचालक डायना ड्यूक यांनी सांगितले, की जो पर्यंत सर्व कलाकार एचआयव्ही फ्री आहेत असे सिद्ध होणार नाही तोपर्यंत ही बंदी लागू राहाणार आहे.